बारा विभाग — प्रत्येक विभाग हा एक सेवा समुदायही आहे, जिथे सदस्य एकत्र येऊन सेवा करतात.
पुरातत्त्व संवर्धन व तीर्थक्षेत्र जिर्णोद्धारसमुदाय
वारसा जपा, स्मृती जिवंत ठेवा
वैद्यकीय सेवा व उपचारसमुदाय
निरोगी जीवन, प्रेमळ मित्रजन
माहिती तंत्रज्ञान, माध्यम व समाज प्रबोधनसमुदाय
शाश्वत सृजन, संतुलित विकास
पर्यावरण संतुलन व जल-जमीन संवर्धनसमुदाय
जल, जंगल आणि जीवनाचे संवर्धन
सामाजिक समता व न्यायसमुदाय
सम पश्यन्ति सर्वत्र
अध्यात्मिक व सांस्कृतिक महोत्सवसमुदाय
जागर संस्कृतीचा, वारसा परंपरेचा
महिला व बालकल्याणसमुदाय
बालक संरक्षण, भविष्य संवर्धन
संतसेवा व आश्रम व्यवस्थापनसमुदाय
शक्तीतून.. मुक्तीकडे
तीर्थयात्रा व ज्येष्ठ नागरिक सेवासमुदाय
साथ जीवनाची, वाट माणुसकीची
अन्नदान सेवा व आपत्ती निवारणसमुदाय
कृतीशील जागृती, सामाजिक प्रगती
युवा संघटन व व्यसनमुक्तीसमुदाय
संरक्षणाची ढाल, सेवेची तलवार
धार्मिक ग्रंथालये व वैचारिक प्रबोधनसमुदाय
सत्याचा शोध, विवेकधारा