युवा संघटन व व्यसनमुक्ती · समुदाय
पांडवसेना
संरक्षणाची ढाल, सेवेची तलवार

युवकांना सामाजिक व राष्ट्र उभारणीच्या कार्यात जोडणे, आपत्कालीन मदत, शारीरिक स्वास्थ्य, शिस्त आणि व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन मोहिमा राबवणे.
प्रमुख कार्यक्षेत्रे
- सामाजिक व राष्ट्र उभारणी कार्यात युवकांचा सहभाग
- आपत्कालीन मदत
- शारीरिक स्वास्थ्य व शिस्त
- व्यसनमुक्ती प्रबोधन मोहिमा
या समुदायात सहभागी व्हा
या विभागाच्या समुदायाचे सदस्य व्हा — स्वयंसेवक म्हणून जोडा किंवा आपल्या जिल्ह्यातील समितीशी संपर्क साधा.
सहभागी व्हा


