सामाजिक समता व न्याय · समुदाय
न्यायदीप
सम पश्यन्ति सर्वत्र

सर्वधर्म समभाव तत्त्वांचा प्रसार, गरजूंना कायदेशीर मार्गदर्शन, मानवाधिकार संरक्षण, अस्पृश्यता व जातीभेद निर्मूलनासाठी कार्य करणे.
प्रमुख कार्यक्षेत्रे
- सर्वधर्म समभावाचा प्रसार
- गरजूंना कायदेशीर मार्गदर्शन
- मानवाधिकार संरक्षण
- अस्पृश्यता व जातीभेद निर्मूलन
या समुदायात सहभागी व्हा
या विभागाच्या समुदायाचे सदस्य व्हा — स्वयंसेवक म्हणून जोडा किंवा आपल्या जिल्ह्यातील समितीशी संपर्क साधा.
सहभागी व्हा


