मुख्य मजकुराकडे जा

प्रश्नोत्तरे

आपल्याला पडणाऱ्या सामान्य प्रश्नांची उत्तरे.

श्री द्वारकाधीश धर्मसेवा संस्था म्हणजे काय?

श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज यांच्या विश्वकल्याण आणि आत्मकल्याण मूल्यांवर आधारित सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा संस्था आणि समूह — तीर्थक्षेत्र जिर्णोद्धार, वैद्यकीय सेवा, पर्यावरण, सामाजिक न्याय, संतसेवा, अन्नदान अशा उपक्रमांतून सेवा.

अधिक वाचा →
मी स्वयंसेवक कसा होऊ शकतो?

“सहभागी व्हा” पानावरील स्वयंसेवक नोंदणी फॉर्म भरा किंवा आपल्या जिल्ह्यातील सेवा समितीशी संपर्क साधा.

अधिक वाचा →
दान कसे देता येईल?

सध्या UPI किंवा बँक हस्तांतरणाने दान देता येते. ऑनलाइन (कार्ड/नेटबँकिंग) सुविधा लवकरच सुरू होईल.

80G पावती मिळते का?

होय, संस्था दात्यांना 80G पावती देते. नोंदणी क्रमांक लवकरच या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.

अधिक वाचा →
माझ्या जिल्ह्यातील समितीशी कसा संपर्क साधू?

“जिल्हे” पानावर ३५ जिल्हा सेवा समित्यांची यादी आहे. प्रत्येक जिल्ह्याचे संपर्क तपशील लवकरच जोडले जातील.

अधिक वाचा →
१२ विभाग कोणते आहेत?

अभिस्मृती, आरोग्ययात्री, सृजनतंत्र, भूसंवर्धिनी, न्यायदीप, संस्कृतिका, निरागस, विदेही, सांगाती, हितक्ष, पांडवसेना आणि विवेकधारा.

अधिक वाचा →
अहवाल किंवा अर्ज कुठे मिळतील?

“डाउनलोड” पानावर अहवाल, अर्ज आणि माहितीपत्रके उपलब्ध करून दिली जातील.

अधिक वाचा →
हे संकेतस्थळ कोणत्या भाषांमध्ये आहे?

मराठी, हिंदी आणि इंग्रजी — वरच्या पट्टीतील भाषा बटणाने भाषा बदलता येते. हिंदी व इंग्रजी मजकुराची संस्थेकडून तपासणी बाकी आहे.

आणखी प्रश्न आहे?

संपर्क करा