तीर्थयात्रा व ज्येष्ठ नागरिक सेवा · समुदाय
सांगाती
साथ जीवनाची, वाट माणुसकीची

ज्येष्ठ नागरिकांची देखभाल, धर्मशाळांची व्यवस्था, भाविकांसाठी सुलभ तीर्थयात्रा नियोजन व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
प्रमुख कार्यक्षेत्रे
- ज्येष्ठ नागरिकांची देखभाल
- धर्मशाळांची व्यवस्था
- सुलभ तीर्थयात्रा नियोजन
- भाविकांना मार्गदर्शन
या समुदायात सहभागी व्हा
या विभागाच्या समुदायाचे सदस्य व्हा — स्वयंसेवक म्हणून जोडा किंवा आपल्या जिल्ह्यातील समितीशी संपर्क साधा.
सहभागी व्हा


