माहिती तंत्रज्ञान, माध्यम व समाज प्रबोधन · समुदाय
सृजनतंत्र
शाश्वत सृजन, संतुलित विकास

संकेतस्थळ (वेबसाइट) व पोर्टल व्यवस्थापन, डिजिटल दस्तावेज जतन, सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करणे.
प्रमुख कार्यक्षेत्रे
- संकेतस्थळ व पोर्टल व्यवस्थापन
- डिजिटल दस्तावेज जतन
- सोशल मीडिया व्यवस्थापन
- तंत्रज्ञानाद्वारे समाज प्रबोधन
या समुदायात सहभागी व्हा
या विभागाच्या समुदायाचे सदस्य व्हा — स्वयंसेवक म्हणून जोडा किंवा आपल्या जिल्ह्यातील समितीशी संपर्क साधा.
सहभागी व्हा


