अध्यात्मिक व सांस्कृतिक महोत्सव · समुदाय
संस्कृतिका
जागर संस्कृतीचा, वारसा परंपरेचा

पारंपरिक मूल्यांचे जतन, धार्मिक प्रवचने, भजन-कीर्तन, उत्सव व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करणे.
प्रमुख कार्यक्षेत्रे
- पारंपरिक मूल्यांचे जतन
- धार्मिक प्रवचने
- भजन-कीर्तन
- उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम
या समुदायात सहभागी व्हा
या विभागाच्या समुदायाचे सदस्य व्हा — स्वयंसेवक म्हणून जोडा किंवा आपल्या जिल्ह्यातील समितीशी संपर्क साधा.
सहभागी व्हा


